
मित्रांनो राज्यात "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत महिलांना आणि मुलींना दरमहा १५०० रु. मिळणार आहे. तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे, अशी सर्व माहिती आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत.

ऑफलाइन अर्जचा नमुना :- डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
योजनेचा उद्देश :-
राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोई सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे.
त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे.
राज्यातील महिला स्वावलंबी करणे.
राज्यातील महिलांना व मुलींना सशक्ती करणास चालना देणे.
महिला आणि त्यांनाच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा