
मित्रांनो राज्यात "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत महिलांना आणि मुलींना दरमहा १५०० रु. मिळणार आहे. तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे, अशी सर्व माहिती आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत.
