महिलांना ST प्रवासात 50 टक्के सवलत, शासन निर्णय आला. | Maharashtra ST Ticket 50% Discount Scheme

ST प्रवासात 50 टक्के सवलत, शासन निर्णय आला. | Maharashtra ST Ticket 50% Discount Scheme


   ही पोस्ट नक्की शेअर करा. 👇   

 

महाराष्ट्र राज्याच्या सन 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाडयामध्ये 50% सवलत घोषित केली आहे. सदर घोषणेच्या अनुषंगाने दि. 17-03-2023 पासुन सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या वस प्रवास भाड्यामध्ये ५०% सवलत अनुज्ञेय करण्यात येत आहे. सदर सवलतीची प्रतिपुर्ती शासनाकडुन करण्यात येणार आहे.

Featured post

माझी लाडकी बहीण ऑनलाईन अर्ज | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Form | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply

मित्रांनो राज्यात "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत महिलांना आणि मुलींना दरमहा १५०० रु...